दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर; शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर!
SSC HSC Hall Ticket 2026 Update | दहावी आणि बारावीचं वर्ष म्हटलं की विद्यार्थ्यांसोबतच पालकांच्या मनातही एक वेगळीच धाकधूक असते. मुलांनी वर्षभर कितीही अभ्यास केला, तरी शेवटच्या काळात होणारी लगबग काही वेगळीच असते. आता हीच लगबग अधिक वाढणार आहे, कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या प्रात्यक्षिक (Practical) आणि तोंडी परीक्षेचे अधिकृत … Read more