SBI च्या नियमात मोठा बदल! सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; जाणून घ्या सविस्तर
SBI New Update: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दैनंदिन डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवर याचा थेट परिणाम होणार आहे. IMPS (Immediate Payment Service) द्वारे ऑनलाइन पैसे पाठवताना आता काही व्यवहारांवर सेवा शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे SBI खातेदारांनी हा नवा … Read more