शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याचे ₹2,000 कधी येणार? मोठी अपडेट आली समोर

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: देशभरातील कोट्यवधी शेतकरी सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २२व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतीसाठी वाढणारा खर्च, बियाणे, खतं, डिझेलचे दर आणि घरखर्च यामुळे शेतकऱ्यांसाठी पीएम किसानचे ₹२००० हे मोठे आधारवड ठरतात. नोव्हेंबर महिन्यात २१वा हप्ता जमा झाल्यानंतर आता पुढचा हप्ता कधी येणार, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पीएम किसान … Read more

error: Content is protected !!