शेतकऱ्यांनो लक्ष द्या! फेब्रुवारीत 6 हजार रुपयांबाबत होणार मोठा निर्णय; 22 व्या हप्त्यासाठी आली महत्त्वाची अपडेट
PM Kisan 22nd Installment Update: शेतकरी बांधवांनो, सध्या सगळीकडे एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार? नोव्हेंबर महिन्यात २१ वा हप्ता जमा झाला आणि तेव्हापासून शेतकरी पुढच्या पैशांची वाट पाहत आहेत. जर तुम्हीही या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. PM Kisan … Read more