तुमच्या गाडीत FASTag आहे का? १ एप्रिलपासून टोल प्लाझावर रोख रक्कम घेण्यास बंदी; नवा नियम वाचूनच प्रवासाला निघा!
National Highway Toll New Guidelines | आपल्या देशात गाडी चालवणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत टोल प्लाझावर गाडी थांबवून सुट्टे पैसे देणं किंवा कॅश काढण्यासाठी वेळ घालवणं, ही नित्याची बाब होती. पण आता केंद्र सरकारने या पद्धतीत एक क्रांतीकारी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही १ एप्रिलनंतर प्रवास करण्याचा विचार करत … Read more