​मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट! घाटातील वळणदार रस्ता विसरा ‘या’ तारखेपासून सुरू होणार नवा हायवे

Mumbai-Pune Missing Link Project

​Mumbai-Pune Missing Link Project: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक सुखद बातमी आहे. लोणावळ्याचा तो वळणदार घाट, पावसाळ्यातील दरडी कोसळण्याची भीती आणि ट्रॅफिक जॅम… या सगळ्या त्रासातून आता तुमची कायमची सुटका होणार आहे. बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले असून, लवकरच हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. Mumbai-Pune Missing Link Project … Read more

error: Content is protected !!