ई-केवायसी करूनही लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ‘या’ महिलांचा लाभ कायमचा बंद; जाणून घ्या तुमचं नाव तर नाही ना?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना ही राज्यातील लाखो महिलांसाठी आधारवड ठरलेली योजना आहे. दरमहा मिळणारे ₹१५०० हे अनेक कुटुंबांच्या घरखर्चाचा महत्त्वाचा आधार आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला असला, तरी अजूनही हजारो महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. विशेष म्हणजे, ई-केवायसी पूर्ण करूनही लाभ बंद झाल्याने महिलांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतो आहे. … Read more