लाडक्या बहिणींनो खुशखबर! ‘या’ दिवशी जमा होणार जानेवारीचा रखडलेला हप्ता; तुमच्या खात्यात 1500 रुपये येणार की 3000? वाचा नवीन अपडेट!

Ladki Bahin Yojana January Installment Date

Ladki Bahin Yojana January Installment Date | ​महाराष्ट्रातील लाखो माता-भगिनी ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होत्या, ती आनंदाची बातमी अखेर समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा जानेवारी महिन्याचा हप्ता आता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. महापालिका निवडणुकांच्या धामधुमीत आणि आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेले हे पैसे आता तुमच्या हाती येण्यासाठी सरकारकडून जोरदार … Read more

error: Content is protected !!