पांढरे सोनं चमकले! कापसाच्या बाजारभावात तुफान वाढ, लवकरच दर ₹10,000 च्या पार जाणार? शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

Kapus Bajar Bhav

Kapus Bajar Bhav: राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ‘पांढऱ्या सोन्याने’ जोरदार उसळी घेतली असून कापसाचे दर थेट ८ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांतील हे उच्चांकी दर मानले जात असून, येत्या काही आठवड्यांत कापूस ९ हजारांचा टप्पा गाठू शकतो, असा अंदाज … Read more

error: Content is protected !!