निवृत्त कर्मचाऱ्यांचे नशीब उजळणार? 1000 रुपयांच्या पेन्शनची सुई आता थेट 10 हजारांवर; अर्थसंकल्पात सरकार देणार ‘बंपर’ गिफ्ट!
EPFO pension latest news today | महागाईच्या या काळात जिथे भाजीपाल्याचा जुडा घ्यायलाही खिशातले शंभर-दोनशे रुपये कधी गायब होतात हे समजत नाही, तिथे केवळ १००० रुपयांत महिना कसा काढायचा? हाच आर्त प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून देशातील लाखो ‘EPS-95’ पेन्शनधारक विचारत आहेत. पण, आता या प्रश्नाचे उत्तर कदाचित आगामी ‘बजेट २०२६’ मध्ये मिळण्याची दाट शक्यता निर्माण … Read more