सामान्य माणसाच्या खिशाला मिळणार ‘बुस्टर’! गॅस, पेट्रोल आणि डाळींच्या किमती होणार कमी? अर्थमंत्र्यांचा मोठा प्लॅन आला समोर!
LPG Gas Subsidy Update Budget 2026 | आपल्या घराचं बजेट सध्या कसं कोलमडलंय, हे गृहिणींना आणि रोज कमावून खाणाऱ्या माणसाला चांगलंच ठाऊक आहे. बाजारात गेल्यावर शंभर रुपयांत पिशवीही भरत नाही आणि गॅस संपला की काळजात धस्स होतं. पण आता घाबरण्याचं कारण नाही, कारण आगामी २०२६ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारचं पूर्ण लक्ष तुमच्या-आमच्या स्वयंपाकघरावर असणार आहे. … Read more